Widgets Magazine
Widgets Magazine

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

बुधवार, 19 जुलै 2017 (12:57 IST)

mahadev

एकदा देवी पार्वतीने महादेवाला विचारले की, गृहस्थ जीवन जगत असलेल्यांचे कल्याण कसे होऊ शकतं? यावर महादेवाने सांगितले की ''अश्या गृहस्थावर सर्व देव आणि ऋषी आणि महर्षी प्रसन्न राहतात ज्यांच्यात हे गुण असतील... ''
1. सत्य बोलणे
2. सर्व प्राण्यांवर दया करणे
3.  मन आणि भावनांवर संयम ठेवणे
4.  सामर्थ्यानुसार सेवा-परोपकार करणे
5. आई- वडील आणि वृद्ध लोकांची सेवा करणे
6. नम्रता आणि सद्गुणाने संपन्न असणे
7. अतिथी सेवेसाठी तत्पर असणे
8. क्षमाशील असणे
9. धर्मपूर्वक कमावणे
10.  दुसर्‍यांच्या धन- संपत्तीवर लोभ न ठेवणे
11.  परस्त्रीला वासनाच्या दृष्टीने न पाहणे
12.  दुसर्‍यांची निंदा न करणे
13.  सगळ्यांप्रती मैत्री आणि दया भाव ठेवणे
14.  मधुर आणि सौम्य वाणी बोलणे
15. स्वेच्छाचारापासून दूर राहणे
 
असा आदर्श व्यक्ती सुखी गृहस्थ असतो.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

या 11 वस्तू अती प्रिय आहे महादेवाला See Video

महादेव तत्काल प्रसन्न होणारे देव आहे. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हटलं जातं. चला जाणून घ्या ...

news

Shravan Special : सर्व मनोकामना पूर्तीसाठी या प्रकारे शिव पूजन Video

धात हळद मिसळून अभिषेक करा. प्रेम प्राप्तीसाठी महादेव-पार्वती यांचे संयुक्त पूजन करा.

news

का करतात नागपंचमी साजरी

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, ...

news

गटारी का साजरी करतात !

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या ...

Widgets Magazine