श्रावणात महादेवाच्या पिंडीवर अर्पित करा हे पदार्थ, इच्छित मनोकामना पूर्ण होईल

shivling abhishek
श्रावणात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी तसेच अभिषेकासाठी मंदिरात भक्तांची गर्दी असते. या दरम्यान शिवलिंगावर मनोभावे एक लोटा पाणी देखील अर्पित केले तरी प्रसन्न होऊन आपली इच्छा पूर्ण करतात तरी आपल्या इच्छेप्रमाणे पदार्थ अर्पित केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो. तर जाणून घ्या महादेवाची कृपा मिळवण्यासाठी पिंडीवर काय अर्पित करावे ते:
या प्रकारे करा अभिषेक
तसं तर महादेवाला जल अर्पित केलं जातं. शिवलिंगावर जल अर्पित करणे याला जलाभिषेक म्हणतात. परंतू काही विशेष प्राप्तीसाठी वेगवेगळे द्रव पदार्थ अर्पित करु शकता. जसे गंगाजल, ऊसाचा रस, दूध, मध इ.

आर्थिक संकटापासून मुक्तीसाठी
आर्थिक संकटापासून मुक्ती हवी असल्यास श्रावणात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर मध मिसळेलं पाणी अर्पित करावं. याने आय वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
दांपत्य जीवनातील समस्येपासून मुक्तीसाठी
वैवाहिक जीवानात कष्ट, कलह असे वातावरण असेल तर महादेवाला मध मिसळलेलं जल अर्पित करावं. नवरा-बायकोने सोबत हे काम केल्यास लवकर परिणाम प्राप्त होतील.

परीक्षेत यश मिळविण्यासाठी
विद्यार्थ्यांनी श्रावणात महादेवाचे पूजन दूध आणि खडीसाखरेने करावे. खडीसाखर मिसळून तयार दूधाने महादेवाचं करावं. याने बौद्धिक क्षमता आणि ज्ञान यात वृद्धी होईल. परीक्षेत चांगले परिणाम हातील येतील.
विवाहात अडचणी येत असल्यास
आपल्या विवाहात अडचणी येत असल्यास भक्तांनी प्रत्येक सोमवारी महादेवाला ऊसाच्या रसाने अभिषेक करावे.

व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी
आपल्याला व्यवसायात काही अडथळे येत असतील तर महादेवाची आराधना करुन समस्या दूर होऊ शकते. श्रावणात दररोज महादेवाच्या पिंडीवर ऊसाच्या रसाने अभिषेक केल्याने समस्या दूर होईल. दररोज शक्य नसल्यास किमान सोमवारी अभिषेक करावे. फायदा होईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

Holi 2020 : यंदा होळीच्या शुभ मुहूर्तात करा हे 5 सोपे उपाय

Holi 2020 : यंदा होळीच्या शुभ मुहूर्तात करा हे 5 सोपे उपाय
होलिका दहन शुभ मुहूर्त दिनांक: 9 मार्च 2020 संध्याकाळी: 06:22 ते 08:49 ...

होलाष्टक कथा, काय करावे या दरम्यान जाणून घ्या

होलाष्टक कथा, काय करावे या दरम्यान जाणून घ्या
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलिका पूजन करत असणार्‍या ठिकाणी गंगाजल टाकून ती जागा शुद्ध ...

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल

सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल
हिंदू शास्त्रानुसार या 5 गोष्टी सूर्यास्तानंतर करू नयेत. पौराणिक कथा व ज्योतिषशास्त्रात ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते ...

2 मार्चपासून होलाष्टक, शुभ कार्य शक्य नाही, अष्टमी ते पौर्णिमा दोष
होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. ...

भक्त प्रल्हादाची कथा

भक्त प्रल्हादाची कथा
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या ...

फुलाफुलात हासते मराठी

फुलाफुलात हासते मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो ...

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट

आता ATM मधून नाही मिळणार 2 हजार रुपयाची नोट
आता ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत. लवकरच एक महत्वाचा बदल होणार ...

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच

जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन केले लाँच
रिलायन्स जिओने युजर्सासाठी दोन नवीन प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 49 रुपये आणि ...

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता

मराठी टिकवणे आपल्या हातात आहे, आपण हे सहज करु शकता
दरवर्षी 27 फेब्रुवारी (मराठी दिन) आणि 1 मे (महाराष्‍ट्र दिन) या दिवशी आपण मराठी असल्‍याचा ...

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही ...