Widgets Magazine
Widgets Magazine

श्रावणात कोणत्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने कोणते फळ मिळतात बघा!

shrawan 600

तसे तर महादेवाचा अभिषेक नेहमीच करायला पाहिजे, पण श्रावणात याचे फार महत्त्व असतं. महादेवाचा अभिषेक केल्याने त्यांची कृपा सदैव तुमच्यावर बनलेली असते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धर्मसिन्धूच्या दुसर्‍या परिच्छेद नुसार, एखाद्या खास इच्छेसाठी महादेवाच्या विशेष शिवलिंगाची पूजा करायला पाहिजे. 
 
1. पाचूच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने धन-लक्ष्मीची प्राप्ती होते. 
2. निलमच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सन्मानाची प्राप्ती होते. 
3. स्फटिकाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने व्यक्तीची सर्व मनोकामना पूर्ण होते.   
4. मोतीच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. 
5. हिरे लागलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने दीर्घायुची प्राप्ती होते   
6.  सोन्याच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सत्यलोक(स्वर्ग)ची प्राप्ती होते. 
7.  चांदीच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितरांपासून मुक्ती मिळते. 
8.  तांब्याच्या शिवलिंगावर परल अभिषेक केल्याने दीर्घायुची प्राप्ती होते. 
9. लोखंडाच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने शत्रूंपासून मुक्ती मिळते. 
10. कणकेच्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. 
11. लोणीपासून तयार केलेल्या शिवलिंगावर अभिषेक केल्याने सर्व सुखांची प्राप्ती होते. 
12. गुळापासून तयार शिवलिंगावर अभिषेक केल्याने अन्नाची प्राप्ती होते.   Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

श्रावणी सोमवार : कसे करावे व्रत

श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात विशेषतः सोमवारी ...

news

See Video : गटारी का साजरी करतात !

श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या ...

news

श्रावणात राशीप्रमाणे करा कृष्ण उपासना

श्रावणात महादेवाची आराधनासोबत श्रीकृष्णाची उपासनाही करायला हवी. श्रावणात आपल्या ...

news

कशी साजरी करावी दीप अमावस्या

घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ...

Widgets Magazine