शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. श्रावण
Written By वेबदुनिया|

श्रावण महिन्यातील 12 रास आणि महादेवाचा अभिषेक

या महिन्यात केलेल्या अभिषेकामुळे जातकांच्या पत्रिकेत कष्ट देणारे ग्रह देखील शुभ फल प्रदान करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक राशीच्या जातकांसाठी उपाय सांगितले आहे.

WD

मेष- मध, गूळ, उसाचा रस, लाल फूल वाहावे.


WD

वृषभ- कच्चे दूध, दही, पांढरे फूल.


WD

मिथुन- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र.


WD

कर्क- कच्चे दूध, लोणी, मूग, बिल्वपत्र.


WD

सिंह- मध, गूळ, साजुक तूप, लाल फूल.


WD

कन्या- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र, हिरवे व निळे फूल.


WD

तूळ - दूध, दही, तूप, लोणी, खडीसाखर.


WD

वृश्चिक- मध, साजुक तूप, गूळ, बिल्वपत्र, लाल पुष्प.


WD

धनू- साजुक तूप, मध, खडीसाखर, बदाम, पिवळे फूल, पिळवे फळ.


WD

मकर- सरसोचे तेल, तिळाच तेल, कच्चे दूध, निळे फूल.


WD

कुंभ- कच्चे दूध, सरसोचे तेल, तिळाचं तेल, निळे फूल.


WD

मीन- ऊसाचा रस, मध, बादाम, बिल्वपत्र, पिवळे फूल, पिळवे फळ.