testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जॅकलीन झाली 'ट्रोल'

Last Modified शनिवार, 3 मार्च 2018 (15:11 IST)
श्रीदेवी यांच्यावर मुंबईतील विलेपार्ले स्‍मशानभूमीत त्‍यांच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. यावेळी अंत्‍यसंस्‍काराआधी त्‍यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते. जॅकलीनही श्रीदेवींना श्रध्दांजली वाहण्यासाठी आली होती. मात्र, श्रीदेवी यांच्या निधनाचे दु:ख व्यक्‍त करण्याऐवजी ती हसत असल्‍याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. जॅकलीनच्या या कृत्‍यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली.

'प्रिय जॅकलीन तुला जर एखाद्या मृतकाच्या प्रती आदर व्यक्‍त करता येत नसेल तर तू अशा ठिकाणी जायला नको पाहिजे,' एका युजरने म्‍हटले आहे. 'जॅकलीनला लाज वाटायला पाहिजे, किमान तू खोटी भूमिका तर करू शकली असतीस,' अशी मतेही सोशल मीडियावरून व्यक्‍त केली जात आहेत.



यावर अधिक वाचा :

'मुळशी पॅटर्न'नंतर आता 'रेती पॅटर्न'

national news
सध्या राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे ...

दीपिकाची भविष्यवाणी

national news
अभिनेत्री दीपिका पदुकोण-रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहेत. ...

‘देसी गर्ल’च्या लग्नाचे अपडेट सर्वात जास्त वेळा सर्च झाले

national news
गुगलनेही २०१८तील सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या लग्नाची एक यादी जाहीर केली. या ...

...म्हणून स्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे

national news
स्वरा भास्कर हिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

अमृताचा 'कानाला खडा'

national news
आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा ...