testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

स्वतःत देव पहायला लावणारा असा हा शीख धर्म

gurunanak
वेबदुनिया|
शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख वास्तव्य करतात.
शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले.

दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली.

शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला 'वाहे गुरू' म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात.

पूजेसाठी ते गुरुद्वारात जातात. दिवाळी, बैसाखी, गुरूपर्व हे सण ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिर शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे.

महाराष्ट्रातील संत नामदेव भारतभर यात्रेसाठी फिरत असताना पंजाबात गेले होते. त्यांनी तेथे दिलेली प्रवचने नंतर 'गुरू ग्रंथसाहिब'चा भाग बनली आहेत.

शीख धर्माची शिकवण-

देवाला ृदयात ठेवा
प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा
सर्वांशी समान वागा
दुसरयांची सेवा करा
दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका.


यावर अधिक वाचा :

शनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज

national news
शनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...

ओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश ।

national news
अस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं! हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे

national news
कौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...

बघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण

national news
1*संतान गणपती- संतान प्राप्तीसाठी विशिष्ट मंत्रासह संतान गणपतीची मूर्ती दारावर लावली. 2* ...

गणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...

national news
गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी. महादेवांच्या इतर मुलीं होत्या ज्यांना नागकन्या मानले गेले- ...

राशिभविष्य