testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कुंभ मेळ्यात जाऊ शकत नसाल तर हे करा, पुण्य लाभेल

simhasthakumbhmela
प्रयागे माघ पर्यन्त त्रिवेणी संगमे शुभे।
निवासः पुण्यशीलानां कल्पवासो हि कश्यते॥- (पद्‌मपुराण)
येथे सिंहस्थ मेळा भरला आहे. धार्मिक लोकं तेथे जाण्याचे इच्छुक असतात तरी कित्येकदा काही कारणांमुळे सर्व कुंभमध्ये जाऊ पात नाही. ही वेळ दान, जप, ध्यान आणि संयमाची वेळ आहे. अशात प्रश्न आहे की
कुभं मेळ्यात न जातानाही पुण्य कसे मिळवू शकतो?
कुंभ मध्ये कल्पावास चालतो. जेवढं महत्त्व कुंभमध्ये स्नान करण्याचे आहे तेवढंच कल्पवासमध्ये नियम-धर्माचे पालन करण्याचे महत्त्व आहे. दुसरीकडे कुंभमध्ये प्रवचन ऐकून, दान करून आणि पितरांना तरपण देऊन लोकंपुण्य कमावतात. आपणही हे सर्व करून पुण्य कमावू शकता.


यावर अधिक वाचा :