testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

माकडांनीही केले शाही स्नान

Last Modified शुक्रवार, 22 एप्रिल 2016 (16:48 IST)
उज्जैन- उज्जैन येथे सिंहस्थ महाकुंभमध्ये शाही स्नानासाठी साधू संत आणि भक्तांची खूप गर्दी झाली होती. हनुमान जयंतीला जुना अखाडाद्वारे स्नान सुरू झाल्यावर या शाही स्नानाचा आनंद घेयला माकडंही पोहचले.
महाकाळची भस्मारतीनंतर सुरू झालेल्या शाही स्नानासाठी इतर लोकांना वाट बघावी लागली असली तरी या माकडांनी पूर्ण आनंद घेतला. साधू संतांना बघण्यासाठी जमलेली गर्दीसाठी या माकडांचे आकर्षणही कमी नव्हते.
-भीका शर्मा


यावर अधिक वाचा :

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

विदर्भाचे पंढरपूर शेगाव

national news
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...

11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत

national news
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.

मृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो

national news
पृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...

या दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस

national news
तुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...

राशिभविष्य