testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सिंहस्थ -2016: आजही उज्जैनमध्ये राजतंत्र आहे

Last Modified गुरूवार, 21 एप्रिल 2016 (12:40 IST)
प्राचीन काळात जो कोणी राजा उज्जैनचा शासक होता तो आपले महाल उज्जैन सीमेच्या बाहेरच बनवत होता कारण जर कोणता राजा उज्जैनमध्ये झोपत होता तर त्याचा मृत्यू होत होता कारण एका राज्यात दोन राजांचे शासन कसे शक्य आहे, येथील राजा तर महाकाल मानले जाते आणि राणी हरसिद्धि (जी बावन्न शक्ती पिठातून एक आहे) येथील सेनापती कालभैरव (प्रत्यक्ष रूपेण मदिरापान करतात)
जेव्हा जेव्हा महाकाल पालकीत स्वार होऊन निघतात तेव्हा तेव्हा उज्जैनचे निवासी महाकालचे स्वागत त्याच प्रकारे करतात, जसे एखाद्या राजाचे करतात.


यावर अधिक वाचा :

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

राशिभविष्य