testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सिंहस्थ -2016: मनकामनेश्वर मंदिर

Last Modified गुरूवार, 21 एप्रिल 2016 (12:34 IST)
जेव्हा महादेवाची तपस्या कामदेवाने भंग केली तेव्हा महादेवाच्या दृष्टी मात्राने कामदेव भस्म झाले होते आणि त्या वेळेस त्यांची बायको रतीने महादेवाला कामदेवाला जीवित करण्याची प्रार्थना केली तेव्हा देवाने त्यांना शिप्रेत स्नान आणि शिवलिंगाची पूजा करण्यासाठी
सांगितले तेव्हा रतीने तसेच केले ज्याने तिला कामदेव परत पतीच्या रूपात मिळाले. नंतर ज्या जागेवर कामदेव परत मिळाले होते त्या स्थानावर रतीने रोज स्नान केले आणि शिवलिंगाची पूजा केली ती जागा आज ही उज्जैनमध्ये मनकामनेश्वर मंदिराच्या नावाने ओळखले जाते.

विश्वात सात सागरांचे अस्तित्व आहे
सामान्य मनुष्यासाठी हे शक्य नाही आहे तो साती सागरांमध्ये स्नान करू शकेल, म्हणून प्राचीन काळात ऋषींनी उज्जैनमध्ये सात सागरांची स्थापना केली जे आजही उज्जैनमध्ये विद्यमान आहे
1.रुद्र सागर
2. विष्णू सागर
3. क्षीर सागर
4. पुरुषोत्तम सागर
5. गोवर्धन सागर
6. रत्नाकर सागर
7. पुष्कर सागर
ज्यात स्नान केल्याने विश्वाच्या साती सागरांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतात.


यावर अधिक वाचा :

गणपतीला प्रिय आहे हे फूल

national news
गणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले ...

यामुळे देवपूजेत वापरतात तांब्याची भांडी

national news
हिंदू धर्मात देवाची आराधना करण्यासाठी अनेक नियम दिलेले आहेत. यातून एक म्हणजे पूजेसाठी ...

कौतुकाचा अर्थ होतो वेगळेपणा किंवा दुरावा

national news
जेव्हा एखादी चांगली व्यक्ती काहीतरी असामान्य करते तेव्हा तुम्ही त्यांचे कौतुक करता. ...

ह्या 7 गोष्टी तुमचे सर्वात मोठे शत्रू आहे, लगेचच त्यांना ...

national news
ग्रंथात अशा 7 गोष्टी आहे, जे मनुष्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणून ओळखले जातात. ज्या ...

यावेळी साजरी करा भाऊबीज

national news
पाच दिवसांच्या दिपावलीचा आजचा शेवटचा दिवस. 9 नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे. ...

राशिभविष्य