सानिया मिर्झा: मैदानावर व मैदानाबाहेर
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने देशात महिला टेनिसला मानाचे स्थान मिळवून दिले. ती मैदान व मैदानाबाहेरही सारखीच चर्चेत राहिली. तीने टेनिस व ग्लॅमरची योग्य सांगड घातली. इतक्यात तिने ट्विटरवर आपली काही छायाचित्र पोस्ट केली असून ती आपण यापूर्वी कधीही पाहिलेली नाहीत.
सानिया मिर्झा आपल्या मैत्रिणीसह