1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|

हॉकी : भारत फायनलमध्ये

पहिल्या हाफमधील गचाळ कामगिरीनंतर जोरदार मुसंडी मारत भारताने पाकचा 2-1 ने धुव्वा उडवून आशियाई चॅम्पियन चषक हॉकी स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारली. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने फायनलमध्ये पाकला नमवून अजिंक्यपद पटाकवले होते.