शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: मनौस , गुरूवार, 19 जून 2014 (10:43 IST)

क्रोएशियाने केमरूनचा 4-0ने पराभव केला

फीफा विश्वचषक 2014 मध्ये ग्रुप एच्या एका मॅचमध्ये क्रोएशियाच्या ऑलिकने ११ व्या मिनिटाला पहिला गोल करत विजयाची मुर्तमेढ रोवली. केमरूनच्या संघाची वर्ल्डकप करता विशेष अशी तयारी नव्हती. तसेच संघात सहकार्याचाही आभाव होता म्हणूनच केमरूनला ४-० अशा  फरकाने हार पत्कारावी लागली. खेळाच्या दुस-याभागात मारिओ मन्झुकीच ने हेडर मारत ६२ व्या मिनिटाला गोल केला. तसेच क्रोएशियाच्या पेर्सिक ने ३ वेळा गोल करण्याचा प्रयत्नकेला असता एकदा गोल करण्यात तो यशस्वी झाला. ऑलिक व पेर्सिक ने प्रत्येकी एक व म्युन्झिकने दोन गोल केल्याने सामना क्रोएशियाने सहज जिंकला.