महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोनिकाकडे

Widgets Magazine

नवी दिल्ली- स्पेनमधील व्हॅलेन्सिला येथे 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान होणार्‍या पाच देशांच्या कनिष्ठ महिला आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने 20 खेळाडूंचा भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची घोषणा दिली असून स‍ोनिकाकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी रस्मिता मिंझकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले असून दिव्या थेपे आणि सोनल मिंझ या दोन गोलरक्षकांची निवड करण्यात आली आहे. रितू, गगनदीप कौर, महिला चौधरी, अस्मिता बर्ला आणि सलिमा टेटे यांचा समावेश आहे. मध्यफळीची जबाबदारी मनप्रित कौर, नवनीत कौर आणि नवप्रित कौर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
 
या स्पर्धेत जर्मनी, इंग्लंड, आणि बेल्जियम या चार देशांचा सहभाग राहणार आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

बीएमडब्ल्यू परत करण्याचे म्हटलेच नाही: कर्माकर

अगरतळा- रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने ...

news

बीएमडब्ल्यू कार नको रे बाबा - दिपा कर्मारकर

रिओ ऑलिम्पिकमध्ये उतम काम केलेल्या भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर अनेक बक्षिसे भेटली. ...

news

सेरेनाचे ग्लँमरस फोटोशूट

भल्या भल्या दिग्गज टेनिसपटूने आपल्या फटक्यांनी जेरीस आणणारी टेनिस स्टार सेरेना विलियम्सने ...

news

पॅरालिंपियन दीपा मलिकशी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांनी केले गैरवर्तन

नवी दिल्ली- पॅरालिंपिक खेळांमध्ये रजत पदक जिंकणारी दीपा मलिक हिने टाटा-सिया द्वारे ...