Widgets Magazine

बोपन्ना - क्युव्हेस पराभूत

इंडियन वेल्स, मंगळवार, 14 मार्च 2017 (13:35 IST)

Widgets Magazine

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याच्या उरूग्वेचा साथीदार क्यूव्हेस यांना येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील इंडियन वेल्स मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत पहिल्याच फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिक आणि ट्रोस्की यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सर्बियाच्या जोतोव्हिक ट्रोस्की आणि बोपण्णा व क्यूव्हेस यांचा 6-2, 3-6, 10-7 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये स्टार टेनिसपटू जोकोव्हिक समोर बोपण्णा क्यूव्हेस जोडीचा टिकाव लागला नाही. परंतु दुसर्‍या सेटदरम्यान बोपण्णा व क्यूव्हेसने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये पण त्याना निराशाच पदरी पडली. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

गडचिरोलीची एंजल जागतिक विक्रमाची मानकरी

नागपूर- गडचिरोली येथील स्कूल ऑफ स्कॉलर्सची विद्यार्थिनी एंजल देवकुले वयाच्या 8 व्या ...

मुस्लिम अॅथलिटसाठी स्पोर्ट्सवेअर हिजाब बाजारात

मुस्लिम समुदायाच्या अॅथलिट खेळाडूंसाठी नाईके या क्रीडा क्षेत्रातील अग्रणी स्पोर्ट्स ...

news

भारतीय महिला हॉकी संघाची विजयी हॅट्ट्रिक

भोपाळ: भारतीय महिला संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवतान बेलारूसविरूद्ध तिसर्‍या कसोटी ...

news

शाळेत सुविधा आवश्यक: बबिता फोगट

भोपाळ- सिनेस्टार आमिर खानच्या दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली महिला मल्ल ...

Widgets Magazine