रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सिंधू जिंकली

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीत विजय मिळवू आगेकूच केली. पी. व्ही. सिंधूने पोर्न चोचुवोगला २१-१५, १९-२१, २१-१३ असे पराभूत केले. 
 
तर गतविजेत्या किदाम्बि श्रीकांतला पुरुष एकेरीत हार सहन करावी लागली. केण्टो मोमोटाने किदाम्बि श्रीकांतचे कडवे आव्हान १२-२१, २१-१४, २१-१५ असे मोडून काढले.