testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

प्रेग्नेंट सेरेना विलियम्स ने करवले न्यूड फोटोशूट, दाखवले बेबी बंप

टेनिस स्टार सेरेना विलियम्सने वॅनिटी फेयर मॅगझिनच्या कव्हर पानासाठी न्यूड पोझ दिला आहे. फोटोत सेरेना बेबी बंपसोबत दिसून येत आहे. सेरेनाच्या अंगावर एकही कपडा नाही. तिने आपल्या उजव्या हाताने आपले स्तन झाकले आहेत. टेनिस स्टारचा पूर्णपणे उभारून दिसत आहे.

सेरेनाने म्हटले आहे की गर्भवती होण्याची माहिती तिला जानेवारीमध्ये आस्ट्रेलियन ओपनच्या आयोजनाच्या दोन दिवस आधी मिळाली होती.

टेस्टच्या दरम्यान तिळा कळले होते की ती प्रेग्नेंट आहे. त्यानंतर तिने प्रतिक्रिया दिली होती 'हे देवा हे शक्य नाही आहे, मला एक टूर्नामेंट खेळाची
आहे. मी ऑस्ट्रेलियाई ओपन कसे खेळू? मी या वर्षी विम्बल्डन जिंकण्याची योजना आखली होती. सेरेनाच्या मुलाचा वडील रेडिटचा को-फाउंडर एलेक्सिस ओहानियन आहे. ज्याच्यासोबत साखरपुड्याची बातमी सेरेनाने सोशल मीडियाच्या माध्यमाने दिली होती. मागील डिसेंबरामध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

महत्त्वाचे म्हणजे सेरेना विलियम्सने तिच्या गर्भवती होण्याची बातमी लपवण्याचा प्रयत्न केला होता पण चुकीने स्नॅपचॅटवर फोटो शेयर झाला होता. पण आता सेरेना इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आपल्या चाहत्यांना आई बनण्या अगोदरचे अपडेट देत आहे.


यावर अधिक वाचा :