सायनाला वाटतंय करिअर संपुष्टात

Widgets Magazine

नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिकमध्ये जखमी सायना सुरुवातीलाच बाहेर पडली असून आता ही भारतीय बॅ‍डमिंटन क्वीन वापसीचे प्रयत्न करत असली तरी तिला कुठेतरी असं जाणवतं आहे की तिचं करिअर संपुष्टात आले आहे.
 
बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने एका वेबसाइटला सांगितले की अनेक लोकं विचार करत आहे की माझे करिअर संपले आणि वापसी करणे शक्य नाही. तसेच माझ्या मनालाही हे जाणवतं आहे की माझे करिअर आता संपुष्टात आले आहे. तरी बघू भविष्यात काय होतं ते कारण आपण भविष्याबद्दल काहीच सांगू शकत नाही.
 
लंडन ऑलिंपिक 2012 मध्ये कांस्य पदक जिंकणारी साइन रिओ ऑलिंपिकमध्ये गुडघ्यात जखमेमुळे दूर राहिली होती. रिओहून परत येऊन तिने गुडघ्यावर शल्यक्रिया करवली. सध्या सायना कोर्टावर ट्रेनिंग घेत आहे आणि तिचे कोच विमल कुमार यांना सायनाच्या वापसीची मुळीच घाई नाही.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

खेळ मराठी

news

मुरली आणि अश्विनीचे समुद्रात सर्फिंग

चेन्नई- भारताच्या कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर मुरली विजय, स्कॉशपटू जोशना चिनप्पा आणि ...

news

जागतिक अग्रस्थान सानियाकडे

महिला दुहेरीचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान भारताच्या सानिया मिर्झाने सलग दुसऱ्या वर्षी ...

news

भारतीय हॉकी संघाची दिवाळी, पाकच दिवाळ…

भारताने चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा जिंकून या स्पर्धेवर आपल नाव कोरल ...

news

भारतीय हॉकीपटूंचा दिवाळ सण

देशभरात दीपावलीचा सण साजरा होत असताना माजी विजेत्या भारतीय हॉकी संघाने अत्यंत चुरशीच्या ...