शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सायनाच्या नातेवाईकांना आनंद

नवी दिल्ली- दुखापतीमुळे ऑलिम्पिकसह अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये फारशी प्रभावी कामगिरी करू नशकणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नुकतीच मलेशियन ओपन स्पर्धा जिंकली.
 
ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्या घरच्यांनी साजरा केलेला तिचा विजय तिने एका व्हिडियोच्या माध्यामातून चाहत्यांसाठी शेअर केला आहे. यामध्ये सायनाची मोठी बहीण प्रचंड हसून आनंद व्यक्त करताना दिसते.