testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साक्षी आणि माझ्यात घट्ट मैत्री आहे: विनेश फोगाट

रिओ ऑलिम्पिकचे पदक जिंकल्यानंतरही साक्षीचे पाय अद्याप जमिनीवरच आहे. यश तिच्या डोक्यात गेले नाही. तिच्या स्वभावातही तसूभर बदल झाला नाही. ती तिच्या गटात श्रेष्ठ आहे तरीही आमचे समीकरण चांगले जुळते. महणूनच मी अजूनही तिच्यासोबत सराव करते. आम्ही दोघीही एकमेकींना प्रोत्साहित करीत असतो, असे म्हणाली.
गतवर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकून ऑलिम्पिकपदक जिंकणारी पहिली महिला भारतीय कुस्तीपटू होण्याचा इतिहास रचला, परंतू विनेश दुर्देवी ठरली. गुडघ्याच्या विचित्र दुखापतीमुळे विनेशला ऑलिम्पिकला मुकावे लागले मात्र साक्षीबद्दल तिच्या मनात कोणतीही कटूता दिसत नाही.

मी कॅडेट गटापासून तिला ओळखते व आमची घट्ट मैत्री आहे. ती अजूनही माझ्यासोबतच सराव करते. ऑलिम्पिकनंतर जेव्हा मी दुखापतीतून बरी झाली तेव्हा साक्षीने मला विचारले की माझ्यासोबत सरावाला केव्हापासून सुरूवात करणार, असे तिने सांगतिले. आम्ही बर्‍याच काळापासून साथीदार आहोत आणि सरावादरम्यान आम्हा दोघींना एकमेकींचा फायदा होता, असे फोगाट म्हणाली.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

माल्या म्हणतो ईडी चे चुकले

national news
विजय मल्ल्याला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने फरार घोषित करावे अशी ...

मोदी हे 'कमांडर इन थिफ राहुल यांची टीका

national news
पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस ...

शेती करणार ड्रोन आणि त्यांचे रक्षण व फवारणीही

national news
अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणारी बेंगलोर येथील INS या संस्थेतील शास्त्रज्ञ कृषीविषयक ...

शुल्लक करणातून युवकाने केला खून

national news
कळंब पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या चापर्डा येथे शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाने ...

Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

national news
Motorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन ...