मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

खेळ सर्वांना समान पातळीवर आणतो : सानिया मिर्झा

आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा दारुण पराभव केला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला.

भारताचा पराभव आणि पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर टेनिसस्टार सानिया मिर्झानेही ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. 'क्रिकेटमध्ये पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये जिंकलो आहोत. भारतीय आणि पाकिस्तान दोन्ही विजयी संघांचं अभिनंदन. खेळ सर्वांना समान पातळीवर आणतो', असं ट्विट सानिया मिर्झान केलं आहे.