शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: मुंबई , रविवार, 10 मे 2009 (13:00 IST)

अरेश्चेंकोला विजेतेपद,हम्पी दुसर्‍या स्थानी

इंडियन ग्रॅण्ड मास्टर्स स्पर्धेत युक्रेनचा एलेक्जेंडर अरेश्चेंकोला विजेतेपद मिळाले. स्पर्धेत भारताची कोनेरू हम्पी दुसर्‍या स्थानी राहीली.

स्पर्धेत अरेश्र्चेंकोला, हम्पी आणि मंगेश चंद्रन हे नऊ गुण घेवून संयुक्तरित्या प्रथम स्थानावर होते. परंतु बुछोल्ज नियमानुसार अरेश्चेंकोला अव्वल स्थान देण्यात आले. हम्पीला उपविजेता तर मंगेश तिसरे स्थान देण्यात आले.