testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अंधश्रद्धाळू बॉलीवूड सुपरस्टार्स

amitabha
जगात प्रत्येक क्षेत्रात्र अंधश्रद्धाळू लोकं असतात. बॉलीवूडही त्यापासून सुटलेलं नाही. पाहू येथील कोणते मोठे मोठे स्टार अंधश्रद्धेत गुरफटलेले आहेत.
>
अमिताभ बच्चन
सर्वात आधी जाणून घेऊ या बॉलीवूडचे शहंशाह बद्दल. बिग बी भारताचा कुठला ही क्रिकेट सामना लाइव्ह बघतं नाही. त्यांना असे वाटतं की त्यांच्या सामना बघण्याने भारताचा पराभव होतो. त्यांचा परिवार सामना बघत असताना ते दुसर्‍या खोलीत बसतात आणि अधून- मधून स्कोअर विचारतात.
याव्यतिरिक्त एका काळावधीत ते आर्थिक संकटात होते. तेव्हा ज्योतिषांच्या सल्ला ऐकून त्यांनी काही अंगठ्या घालायला सुरू केल्या आणि भाग्य पालटलं. तेव्हापासून या अंगठ्यांवर त्यांचा विश्वास अधिक वाढत गेला.

कित्येकदा लोकांनी त्यांना दोन्ही हातात घड्याळ लावतानाही बघितले आहेत. यावर ते म्हणतात की एका हातात ते अभिषेकसाठी घडी बांधतात.


यावर अधिक वाचा :