testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बॉलीवूड 2015 : अभिनेत्यांचा स्कोरकार्ड

Last Updated: गुरूवार, 24 डिसेंबर 2015 (13:03 IST)
सलमान खान
2015 सलमान खानसाठी आनंद घेऊन आला आहे. न्यायालयात चालत असलेल्या प्रकरणातून त्याला सुटका मिळाला आहे तर दुसरीकडे
त्याने आपल्या करियरचे शिखर गाठले आहे. 'बजरंगी भाईजान' त्याच्या करियरचे सर्वात हिट चित्रपट साबीत झाले. 300 कोटी क्लबमध्ये
त्याला एंट्री मिळाली आहे. दुसरे चित्रपट 'प्रेम रतन धन पायो'ला अपेक्षांपेक्षा कमी यश मिळाले आहे, पण हा सलमानचाच कमाल होता की
एवढ्या कमजोर चित्रपटाला देखील त्याने दोनशे कोटी रुपये मिळवून आणले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाहरुखशी त्याची मैत्री अजून घट्ट झाली आहे.
रिलीज : 2
(बजरंगी भाईजान, प्रेम रतन धन पायो)
ब्लॉकबस्टर : 1
सुपरहिट : 0
हिट : 1
औसत : 0
फ्लॉप : 0यावर अधिक वाचा :

जान्‍हवीसाठी रक्षाबंधन आहे खास

national news
यंदा अभिनेत्री जान्‍हवी कपूरसाठी रक्षाबंधन खास आहे. ती या सणाची आतुरतेने, उत्‍सुकतेने ...

मराठीचा नादखुळा

national news
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते.. संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात ...

अजय देवगण बनणार चाणक्य

national news
आतापर्यंत हरतर्‍हेच्या भूकिासाकारणार्‍या अजय देवगणला आता आई चाणक्यच्या रोलध्ये बघण्याची ...

पोर्न स्टार सनी लिओनीने ‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ...

national news
‘किरेनजित कौर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ या वेबसिरीजचा शुक्रवारी ट्रेलर प्रदर्शित ...

जगातील सर्वात लहान द्वीप

national news
ह्या जगामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक लहान मोठी द्वीपे आहेत. ह्यातील बहुतेक ...