Widgets Magazine
Widgets Magazine

या कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट!

वयामानाने आणि टेन्शनमुळे टक्कल पडणे अगदी स्वाभाविक आहे. ही समस्या सामान्य आहे तर यापासून खास लोकं म्हणजे बॉलीवूड स्टार कसे वाचू शकतात. सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसेल तरी बॉलीवूडमधील अनेक स्टार्सनी कोट्यवधी रुपये खर्च करून हेअर ट्रान्सप्लांटची मदत घेतली आहे. पाहू कोणते आहे ते स्टार ज्यांनी आपला लुक बदलला आहे:यावर अधिक वाचा :