मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By

या राशीची मुलगी अशी देते किस

आपल्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी किस सर्वोत्तम मार्ग आहे. ज्या प्रकारे राशीप्रमाणे लोकांच्या व्यवहारात अंतर असतो त्याच प्रकारे राशीप्रकारे किस करण्याची स्टाइलही वेगळी असते. राशीचे विशेष गुण त्यांच्या किस करण्याच्या पद्धतीवर दिसून येतात.
मेष
या राशीच्या मुली अशा प्रकारे किस करतात जणू हे त्यांच्या जीवनातील शेवटले किस आहे. यांचा किसमध्ये उष्णतेचा एक वेगळाच जुनून जाणवतो.
 
वृषभ
त्यांना काय फील होत आहे हे या राशीच्या स्त्रिया किसद्वारे दर्शवतात. यांची किस हलकी आणि भोगासक्तीने परिपूर्ण असते.
 
मिथुन
या राशीच्या स्त्रिया सहजपणे किस करतात. आपल्या किस करून या स्मित हास्य देतील आणि पुन्हा किस करतील. या स्त्रिया फार सहज असतात.
 
कर्क
या राशीच्या स्त्रिया शिष्टाचाराने किस करतात. यांचा किस अगदी मासूम असल्यामुळे कोणालाही वेड लावतं. समोरच्याला किस निरंतर चालत राहावे असे वाटतं राहतं.

सिंह
सिंह राशीच्या स्त्रिया अगदी वेडेपणाने किस करतात. आपलं सर्व पणाला लावणार्‍या यांचा किसमध्ये एक वेगळाच जुनून असतो जो आपल्याला मंत्रमुग्ध करू शकतो.
 
कन्या
या राशीची कन्या तेव्हाच किस करते जेव्हा हृदय याची गवाही देतं आणि जेव्हा ती किस करते तेव्हा आपले होश उडून जातात. आपल्या जगाचा विसर पडतो आणि काही काळ जसा थांबून जातो.
तूळ
या राशीची महिला किस करते तर तो जादू डोक्यावर चढू लागतो. त्या जादूतून बाहेर निघणं कठिण होऊ बसतो. ती किस पुन्हा पुन्हा हवीशी वाटते.
 
वॄश्चिक
या राशीच्या मुली तीव्र किस करतात पण त्यातील भावनिकपणा जाणवतो. पार्टनरच्या इच्छेप्रमाणे या मुली आपल्या चुंबकीय आकर्षणाने पार्टनरला वेड लावतात.

धनू
या राशीच्या स्त्रियाच्या किसमध्ये एक वेगळ्या प्रकाराची चुंबकीय शक्ती असते. यांनी एकदा किस केले की ती आठवण पिच्छा सोडत नाही.
 
मकर
या स्त्रिया आत्मविश्वासाने भरलेल्या असतात. यांची किस भाग्यवाना लोकांना मिळते. यांची किस आक्रमक आणि आनंद देणारी असते ज्याने आपण होश गमावून बसाल.
कुंभ
या स्त्रिया अचानक किस करतात आणि आपल्यात मिसळून जातात. यांचे ओठ आणि जीभ आपल्याला आपलंसं करण्यासाठी खूप सपाट्याने काम करतात.
 
मीन
या राशीच्या स्त्रिया सर्वात आधी आपल्या स्वतमध्ये सामावून घेतात आणि मग पूर्ण प्रेमाने आपल्या किस करतात जसे की हे क्षण त्यांना साठवायची इच्छा आहे. यांची किस शिष्टतापूर्वक सुरू होऊन अगदी डिप किस पर्यंत पोहचते.