गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (06:20 IST)

Propose Day Wishes in Marathi प्रोपोस डे शुभेच्छा

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Propose Day !
 
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं...
Happy Propose Day !
 
होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…
Happy Propose Day !
 
डोळ्यातल्या स्वप्नाला
कधक्ष प्रत्यक्षताही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण...
Happy Propose Day !
 
ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?
Happy Propose Day !
 
हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
Happy Propose Day !
 
श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
Happy Propose Day !