testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चहावाला पंतप्रधान बनू शकतो, तर मी मुख्यमंत्री होणारच- उद्धव ठाकरे

uddhav and narendra modi
मुंबई| wd| Last Modified बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (11:16 IST)
चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, तर मी मुख्यमंत्री का होणार नाही, असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राज्यात शिवसेनेचा सत्ता येण्याबाबतही उद्धव ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

संपादक संजय राऊत यांनी 'सामना' या वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीवेळी उद्धव ठाकरे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. आजच्या सामनात उद्धव ठाकरेंची ही रोखठोक मुलाखत वाचता येणार आहे.शिवसेना आणि भाजपचा घटस्फोट आणि त्यानंतर दोन्ही पक्षात सत्तेची लढाई सुरु झाली. काल प्रचाराची रणधुमाळी संपली आणि मतदान अवघ्या काही तासांवर आले असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकाच्या मनातील अनेक अनुत्तरीत प्रश्नांना उत्तरे दिली.

उद्धव म्हणाले, ज्या पक्षासोबत गेली 25 वर्ष एकत्र राहिलो, जय-पराजय पाहिले, त्यांच्यासोबतची जुनी युती तुटल्याचे आपल्याला दुख: आहे,
परंतु मी शरण जाणार नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक निकालानंतरच्या युतीची शक्यताही फेटाळल्याचे संकेत मिळत आहेत.


जर एक चहावाला माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, तर मीही मुख्यमंत्री का होऊ शकत नाही असे सांगत, आपण मुख्यमंत्री बनणारच असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्यक्त केला आहे.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

एअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल

national news
एअरटेलने आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी नवीन प्रीपेड योजना सुरू केली आहे. एअरटेलच्या ...

हे आपल्या व्हाट्सअॅपला सुरक्षित ठेवेल

national news
सोशल मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. आता ...

सीमाप्रश्‍नी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार नाही

national news
महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करणार ...

जातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी समिती गठीत

national news
जातप्रमाणपत्रातील अडचणी दूर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने उच्च न्यायालयाचे निवृत्त ...

बेस्टचा संप अजूनही सुरु, आज न्यायालयात सुनावणी

national news
बेस्टचा संप सुरूच असून कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी ...