testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मतदानाच्यावेळी विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

voting
Last Modified बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (09:50 IST)
विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, रामटेकमध्ये मतदानाला अल्प प्रतिसाद. सावनेर येथे मतदान केंद्रांवर वीज कोसळून १० जण जखमी झाले. पारशिवनीत आवडेघाटातील मतदान केंद्रावरील दुर्घटना झाल्याचे वृत्त आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये केले मतदान तसेच नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरमध्ये कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजपा सरकार सत्तेवर येणार - पंकजा मुंडेनी असा विश्वास व्यक्त केला आहे.


यावर अधिक वाचा :