testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात

voting 600
Last Modified बुधवार, 15 ऑक्टोबर 2014 (07:46 IST)
विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिक मतदान करून विभागातील आमदार व राज्याचा मुख्यमंत्री ठरवणार. २८८ मतदारसंघांमध्ये ९१ हजार मतदान केंद्रावर होणार मतदान. ४११९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद.


यावर अधिक वाचा :