Widgets Magazine

स्वातंत्र्यवीरांची अंतिम इच्छा !

वेबदुनिया|

savarkar
ND
माझे प्रेत शक्यतो माणसांच्या खांद्यावरून, पशूंच्या गाडीतून न नेता यांत्रिक वाहनांतून विद्युतगृहात जाळावे. तेथील सभागृहात पाहिजे तर वेदमंत्र म्हणावेत, भाषणे करावीत. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपले व्यवसाय, दुकाने, बंद ठेवू नयेत. ज्यांना दु:ख निदर्शन करावेसे वाटले त्यांनी ते सभा घेऊन करावे. कोणी सुतक पाळू नये, काकस्पर्श पिंडदान आदी रूढ पाळू नयेत. कोणाला श्राद्ध म्हणून दानधर्म करावा वाटला तर तो लोकांना प्रत्यक्ष लाभदायक असलेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यासाठी करावा.


यावर अधिक वाचा :