रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला

pandhri
माझिया बोबडिया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला … || धृ ||
 
वारा वाहे भलत्या ठाया, हीच माझी राग छाया … || १ ||
 
गाता येईल तैसेची गावे, मुखी हरी हरी म्हणावे … || २ ||
 
तन मन नेणु देवा, नामा विनवितो केशवा … || ३ ||