सोमवार, 7 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
आषाढी एकादशी 2024
Written By
Last Updated :
सोमवार, 15 जुलै 2024 (11:41 IST)
संबंधित माहिती
पंढरीचा विठ्ठल कोणी पहिला
विठ्ठल मीच खरा अपराधी
खंडोबाचीं पदें
भूपाळी संतांची
अनेक परदेशी अभ्यासकांना कशी पडली विठोबाची आणि वारीची भुरळ?
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ | नाम विठोबाला वाहू || १ ||
आम्ही दैवाचे दैवाचे | दास पंढरीरायाचे || २ ||
टाळ विना घेऊनि हाती | विठ्ठल नाम गाऊ गीती || ३ ||
नामा म्हणे लाखोली सदा | सहस्त्र नामाची गोविंदा || ४ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?
Jai Hanuman : हनुमानजींकडे स्वतःची शक्ती होती तसेच वरदानी शक्ती देखील होती. आपल्या सर्व शक्ती विसरून ते एक सामान्य वानर बनले. ते केवळ शारीरिकदृष्ट्या शक्तिशाली होते. त्यानंतर तो किष्किंधा येथे राहिले. त्यांच्या राज्यातून हाकलून दिलेला सुग्रीवही त्यांच्यासोबत तिथे राहत होता. श्री सीतेच्या अपहरणानंतर हनुमानजी आणि श्री राम यांची भेट झाली आणि हनुमानजींनी श्री रामाची ओळख सुग्रीव, जामवंत इत्यादी वानरांशी करून दिली.
अंबरनाथ शिवमंदिर
महाराष्ट्रामधील मुंबई जवळ अंबरनाथ शहरामध्ये शिव मंदिर स्थित आहे. हे सुंदर मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. तसेच याला अंबरेश्वर नावाने देखील ओळखले जाते. मंदिरामध्ये मिळालेले शिलालेख अनुसार, या मंदिराचे निर्माण ई.स.1060 मध्ये राजा मांबाणि ने केले होते. या मंदिराला पांडवकालीन मंदिर देखील सांगितले जाते. मंदिराबद्दल बोलले जाते की, यामंदिरासारखे मंदिर पूर्ण विश्वात नाही. अंबरनाथ शिव मंदिर जवळ अनेक नैसर्गिक चमत्कार आहे. तर अद्भुत मंदिराबद्दल जाणून घेऊ या.
आरती सोमवारची
आधार चक्र नृत्य मांडिलें थोर ॥ टाळ श्रुती मृदंग वाजती गंभीर ॥ ब्रह्मा विष्णु आदि उभे शंकर ॥ निर्गुण ब्रह्म कवणा न कळेचि पार ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) निर्विकल्पा ॥ आरति (भावार्थी) ओवाळूं निर्गुण निजरुपा ॥जयदेव ॥धृ०॥ नृत्य करितां शेष करी डळमळ ॥ कूर्म लपवी मान राहे निश्चळ ॥ भारें विक्राळ दाढा उपडो (पाहे) समूळ ॥ गिरी गिरि भोंवरें देत सप्तही पाताळ ॥जयदेव ॥२॥
Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा
आजचा सोमवार असून आजचा दिवस भोलेनाथ यांना समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा पूर्ण विधीद्वारे केली जाते. यासह त्यांचे मंत्रही जपले जातात. धर्मग्रंथानुसार, सोमवारचा शिव उपवास केला तर त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी केवळ भगवान शिवच नाही तर पार्वती देवीचीही पूजा करण्याचा नियम आहे. सोमवारी शिव व्रताचे पालन केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांनी दिवसातून एकदाच भोजन घ्यावे. पूजेच्या वेळी भोलेशंकरांची आरती आणि कथा वाचली पाहिजे. यासह भोलेनाथांचे मंत्रही जप केले पाहिजेत. आपण पूजेच्या वेळी जप करावा अशा शिव मंत्रांचे पठण करूया.
राम नवमी आणि महा नवमीमध्ये काय फरक आहे?
Ram Navami and Mahanavami : चैत्र महिन्यातील नवव्या दिवसाला रामनवमी म्हणतात. याच काळात नवरात्र येते, म्हणून त्याला दुर्गा नवमी आणि महानवमी असेही म्हणतात. यावेळी रामनवमी रविवारी, ६ एप्रिल रोजी असेल. देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल आणि त्यासोबतच नवरात्रीची नववी आई सिद्धिदात्रीचीही नवमीला पूजा केली जाईल. दोन्ही हिंदू सनातन धर्माचे विशेष सण आहेत. दोघांमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या-
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?
Jai Hanuman : हनुमानजींकडे स्वतःची शक्ती होती तसेच वरदानी शक्ती देखील होती. आपल्या सर्व शक्ती विसरून ते एक सामान्य वानर बनले. ते केवळ शारीरिकदृष्ट्या शक्तिशाली होते. त्यानंतर तो किष्किंधा येथे राहिले. त्यांच्या राज्यातून हाकलून दिलेला सुग्रीवही त्यांच्यासोबत तिथे राहत होता. श्री सीतेच्या अपहरणानंतर हनुमानजी आणि श्री राम यांची भेट झाली आणि हनुमानजींनी श्री रामाची ओळख सुग्रीव, जामवंत इत्यादी वानरांशी करून दिली.
Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा
कधी आहे कामदा एकादशी ? व्रत तिथी (Kamada Ekadashi 2025) तिथी प्रारंभ: ७ एप्रिल २०२५, सकाळी ९:३० वाजेपासून तिथी समाप्त: ८ एप्रिल२०२५, सकाळी १०:४२ पर्यंत व्रत करण्याची तिथी : ८ एप्रिल २०२५ (मंगळवार) पारण (उपवास सोडण्याची) वेळ: ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:०५ ते ८:३५
आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !
Bathing Vastu Tips आंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने फायदे होतात- वास्तुशास्त्रानुसार देवगुरु गुरुला हळद अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पाण्यात टाकून आंघोळ केल्याने कुंडलीत गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होते. यासोबतच भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरात सुख-शांती राहते. याशिवाय जीवनात प्रगती होण्याची शक्यताही हळूहळू वाढते.
उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे
उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. हे केवळ शरीराला थंड करत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. कांद्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे यांसारखे पोषक घटक उन्हाळ्यात शरीराला ताजेपणा आणि संरक्षण प्रदान करतात. जर तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खाल्ला तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे मिळू शकतात. कांदा खाण्याचे काही प्रमुख फायदे जाणून घेऊया:
गुलकंद करंजी रेसिपी
साहित्य- दोन कप मैदा अर्धा कप तूप गरजेनुसार पाणी दोन कप मावा/खोया अर्धा कप गुलकंद दोन टेबलस्पून गोड बडीशेप दोन टेबलस्पून किसलेले सुके नारळ तळण्यासाठी तेल