सोमवार, 14 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
नाम विठोबाचे घ्यावे
विठ्ठल आवडी प्रेमे भाव हो
जन विजन झाले आम्हा
हरी पहिला रे हरी पहिला रे
सुखाचे हे नाम आवडीने गावे
पांडुरंगा पांडुरंगा
पांडुरंगा पांडुरंगा
मी पतंग तुझ्या हाती धागा || धृ ||
पंचतत्वाचा केला पतंग
धागा लाविला निळा रंग || १ ||
साही शास्त्रांचा सुटला वारा
चारी वेदांचा आधार त्याला || २ ||
तुका म्हणे मी झालो पतंग
धागा आवरा हो पांडुरंग || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
श्री सूर्याची आरती
जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिरणा । उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥ पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना । पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥ जय देव जय देव जय भास्कर सूर्या । विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु० ॥
शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा
शनी श्याम वर्ण आहे आणि त्यांना काळा रंग अत्यंत प्रिय असल्यामुळे शनीची कृपादृष्टी मिळविण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. तसेच अंघोळ करताना पाण्यात काळे तीळ घातल्याने आणि या दिवशी काळे तीळ दान केल्याने देखील लाभ प्राप्ती होते.
श्री हनुमान चालीसा अर्थ सहित
श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारि। बरनऊं रघुवर बिमल जसु, जो दायकु फल चारि। अर्थ- श्री गुरु महाराजांच्या चरण कमळांच्या धुळीने आपल्या मन रुपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की चारी फल धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारे आहे.
श्रावण महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये?
श्रावण उपवास 2025: श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे आणि या काळात बरेच लोक उपवास करतात किंवा सात्विक अन्न खातात. या महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे, कारण पावसाळ्यात पचनशक्ती थोडी कमकुवत होऊ शकते आणि संसर्गाचा धोका देखील वाढतो. श्रावण महिन्यात काय खावे आणि काय खाऊ नये म्हणजे कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे आपण येथे जाणून घेऊया..
शनिवारची आरती
पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी ॥ झडकरी उठे स्वामी येंई लवकरीं ॥ रत्न खचित आसन घातलें कुसरी ॥ तयावरी बैसे मोरया क्षण एक भरी ॥१॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
चातुर्मास महिन्यात चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, मोठे नुकसान होऊ शकते
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू देवशयनी एकादशीपासून योग निद्रामध्ये जातात आणि देवउठणी एकादशीला जागृत होतात. या काळात मधल्या काळाला चातुर्मास म्हणतात. हा काळ चार महिन्यांचा असतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. असे मानले जाते की या काळात भगवान शिव तसेच इतर देवता विश्वाचे संचालन करतात. आता चातुर्मास सुरू झाला आहे. या काळात काही गोष्टी आहेत, ज्या खरेदी करण्यास मनाई आहे.
नियमित शारीरिक संबंध ठेवणारे कमी आजारी पडतात
नियमित संबंध ठेवल्याने शरीराला फायदा होतो. पुरुष आणि महिलांसाठी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम म्हणून हे फायदेशीर आहे. याशिवाय ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, हृदयरोगांपासून आराम देण्यास, कॅलरीज साठवण्यापासून रोखण्यास आणि स्नायूंची ताकद वाढविण्यास मदत करते.
या भाज्यांमध्ये जिरे घालू नये; चव खराब होते
भाज्यांमध्ये मसाला घालल्याने एक वेगळीच चव येते. त्यासोबतच त्याचा सुगंधही वाढतो. पण कधीकधी भाज्यांमध्ये जिरे घातल्याने त्यांची चव खराब होते.जिरे पचनासही मदत करते. लोक जवळजवळ सर्व भाज्यांमध्ये जिरे मसाला घालतात. पण अनेक भाज्यांमध्ये जिरे घातल्याने भाज्यांची चव खराब होऊ शकते. तर चला घेऊ या कोणत्या भाज्यांमध्ये जिरे घालू नये.
उपवासाची स्वादिष्ट बटाटा मखाना भाजी
साहित्य- मखाना -एक कप उकडलेले बटाटे-दोन तूप किंवा उपवासाचे तेल-दोन टेबलस्पून हिरव्या मिरच्या जिरे-अर्धा टीस्पून रॉक मीठ काळी मिरी पावडर-१/४ टीस्पून लिंबाचा रस कोथिंबीर
हे 7 योगासन शरीराला रबरासारखे लवचिक बनवतील, जाणून घ्या
Yoga For Flexibility : आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त आणि लवचिक शरीर हवे असते. पण दिवसभर धावपळ केल्यानंतर शरीर कडक होते, स्नायू घट्ट होतात आणि लवचिकता कमी होते. जर तुम्हाला तुमचे शरीर रबरासारखे लवचिक बनवायचे असेल आणि तुमचे स्नायू घट्ट होण्यापासून रोखायचे असतील तर योगा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.