शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : सोमवार, 23 जून 2014 (15:15 IST)

श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचे फोटो...

पुण्यातून आज सकाळी श्री संत ज्ञानेश्वर यांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरला आणि श्री संत तुकाराम महाराजांची पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. पालखीचे फोटो....