testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ध्यानधारणेमुळे धूम्रपानात घट

yoga
वेबदुनिया|
WD
अमेरिकेतल्या काही मानसशास्त्रज्ञांनी ध्यानाची नवीन पद्धती विकसित केली असून तिच्या माध्यमातून धूम्रपानाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा केला आहे. इंटिग्रेटिव्ह बॉडी माईंड ट्रेनिंग (आयबीएमटी) असे या नव्या पद्धतीचे नामकरण करण्यात आले असून ध्यानाचे हे प्रशिक्षण दिलेल्या व्यसनी लोकांचे काही दिवसांच्या साधनेनंतर 60 टक्के कमी झाले असल्याचे त्यांना आढळले आहे.

मनाच्या शक्तीचा योग्य उपयोग करण्याच्या ध्यानाच्या या नव्या तंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी काही विशिष्ट धूम्रपींची निवड करण्यात आली.

ज्यांना सिगारेट सोडण्याची तीव्र इच्छा आहे अशाच लोकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. म्हणजे धूम्रपान सोडण्याची तीव्र इच्छा आणि आपण ते सोडू शकतो अशी सकारात्मक विचारसरणी ही या प्रशिक्षणाची पूर्व अट आहे. म्हणजे या प्रयोगामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगचा वापर करण्यात आलेला आहे. अमेरिकेतल्या संशोधकांनी 27 धूम्रपींवर हा प्रयोग केला. या लोकांचे सरासरी वय 21 वर्षे होते आणि ते दररोज सरासरी 10 सिगारेट ओढत होते. त्यातल्या 15 लोकांना आयबीएमटीचे प्रशिक्षण देण्यात आले आणि बाकीच्या 12 लोकांवर धूम्रपान मुक्तीच्या अन्य उपायांचा प्रयोग करण्यात आला. तेव्हा आयबीएमटीचे प्रशिक्षण घेणार्‍यांचे सिगारेट ओढणे मोठय़ा प्रमाणावर कमी झाले असे दिसून आले. या ध्यानाच्या प्रकारात धूम्रपींचे आपल्या मनावरचे नियंत्रण वाढते असे आढळून आले.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...

शिळी पोळी खाण्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल

national news
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी ...

पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे कारण

national news
जेव्हा शुक्राणू अंडी सेल को फर्टिलाइज करण्यात असमर्थ असतात त्याला नपुंसकत्व म्हणतात. ...