योगा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा शारीरिक समस्या उद्भवू शकतात

yogasan
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (19:45 IST)
चांगले आरोग्य आणि निरोगी शरीरासाठी योग खूप महत्त्वाचे आहे.योगामध्ये असे बरेच आसने आहेत जे प्रत्येक प्रकाराच्या शारीरिक समस्येवर उपचार करण्यात सक्षम आहेत. पण कोणत्याही आसनाचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्या आसनाला प्रक्रियेनुसार योग्यरीत्या करावे. जर आपण कोणत्या ही नियमाला न जाणता मनाने योग करण्याचा प्रयत्न केल्यावर आपल्या शरीरास हानी होऊ शकते. म्हणून आवश्यक आहे की योगाचा योग्य फायद्या घेण्यापूर्वी ह्याची प्रक्रिया आणि या संबंधित
खबरदारी घेणं आणि समजून घेणं महत्त्वाचे आहे.

* सोप्या आसनापासून सुरू करा -

जर आपण प्रथमच योगासन करतं आहात तर चुकून देखील कोणत्याही कठीण आसनाने योगाची सुरुवात करू नये. आपण योगा करण्यापूर्वी हलकं वॉर्मअप करावे.नंतर एखाद्या सोप्या आसना पासून योगाची सुरुवात करावी. जर सुरुवातीलाच कठीण आसन केले तर आपल्या स्नायूंमध्ये ताण येईल ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.

* आसन करताना मध्ये पाणी पिऊ नये-
जर आपण योगासन करण्याच्या दरम्यान पाणी पिऊन घेता तर आपण नक्कीच आजारी पडू शकता.सर्दी-पडसं,ताप,खोकला सारखे त्रास सहजपणे होऊ शकतात. योगा केल्याने शरीरातील तापमान वाढतो त्या मुळे तहान लागते परंतु या दरम्यान पाणी पिणं योग्य नाही. असं केल्याने शरीरावर उलट प्रभाव होऊ शकतात. योगा करण्याच्या 15 मिनिटा नंतरच पाणी प्यावं.

* स्वतः तज्ज्ञ बनू नका-
जर
एखादे असे आसन जे या पूर्वी आपण कधीच केले नाही तर अशा आसनांना कोणत्याही तज्ज्ञां शिवाय करण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रत्येक आसन करण्याची एक प्रक्रिया असते, जर आपण त्या प्रक्रियांचा पालन करतं नाही तर शक्यता आहे की आपण स्वतःला काही हानी पोहोचवू शकता. आपल्या सांध्यात बऱ्याच काळ वेदना होऊ शकते.
* मोबाइल वर लक्ष नसावे-
जेव्हा आपण योगासन करता तर आपला फोन बंद असावा. अन्यथा आपले लक्ष वारंवार त्याचा कडे जाऊन श्वासावरून लक्ष जाईल. जर आपण दीर्घ श्वास योग्य
घेत नसाल तर आपले योगासन पूर्ण मानले जाणार नाही. ते योग नसून फक्त व्यायाम असेल. म्हणून योगासन करताना मोबाइल स्वतःपासून लांब किंवा बंद ठेवावा.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे
बहुतेक स्त्रिया दिवसाच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या
एका जंगलात दोन शेळ्या राहत होत्या.त्या जंगलाच्या वेगवेगळ्या भागात गवत खात होत्या

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स

आरोग्यवर्धक चविष्ट नारळाचे चिप्स
सध्या लोक आरोग्यासाठी जागरूक झाले आहेत, तळलेले पदार्थ खाणे टाळत आहे

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

आरोग्य: कोरफडचा अधिक वापर आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.
कोरफडाचे बरेच फायदे आहे, हे आरोग्यासह त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या ...

गुरुमंत्र : प्रत्येक परीक्षेत 100% गुण मिळविण्यासाठी या टिप्स अवलंबवा
परीक्षा कोणतीही असो, समस्या सोडविण्याशिवाय बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ...