testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

योगा केल्यानं जीवनात आनंद

yoga
तज्ज्ञांच्या मते, तणाव आणि यासारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो. त्यांनी सांगितले की, हे आता सिद्धदेखील झाले आहे.
उच्च रक्त दाब, मधुमेह, आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, असे सांगण्यात येते. रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अँलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. लोकांना 70 टक्यांपेक्षा जास्त रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण 30 टक्क्यांनी कमी होते, असे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थेच्या फिजिओलॉजीचे जुने प्रोफेसर रमेश बिजलानी यांनी सांगितले आहे.


यावर अधिक वाचा :

होय मी पप्पू आहे, असे म्हणत राहुल यांनी मारला डोळा

national news
अविश्वास प्रस्तावावर चर्चा दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे भाषण हंगामेदार ...

सरकारवर शिवसेनेचा अविश्वासच सामनातून जोरदार टीका

national news
शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. ...

बी.पी जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

national news
अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता ...

फुकटच्या तेलासाठी नागरिकांची गर्दी, तेलाच्या टँकरला अपघात

national news
फुकट मग ते कसेही कोठेही मिळो भारतीय लोक गर्दी करून घेण्यासाठी गर्दी करत हजर राहतात. असाच ...

राहुल गांधींची पीएम मोदींना झप्पी

national news
तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत ...