अशुभ सूर्य नोकरीस घातक
WDजन्मपत्रिकेत असलेला 10 वा भाव सगळ्यात महत्त्वाचा असतो. यावरच आपले कर्म क्षेत्र, वडील, व्यापार, उच्च नोकरी, राजकारण, उच्चपद या गोष्टी अवलंबून असतात. जन्मपत्रिकेतील 10 भाव अशुभ असेल तर आयुष्य सरतं परंतु आपल्या जीवनाची गाडी रुळावर येत नाही.