वृषभ - स्वाभाविक गुणदोष

आपल्या कनिष्ठांबरोबर कोरडा व्यवहार न ठेवण्याची सावधानी आपल्याला बाळगावी लागेल. आपण नेहमी लांबचा प्रवास करता, जो कधी कधी आपल्यासाठी लाभदायक ठरत नाही. हे फार घाबरट असतात. मात्र राग आल्यावर ते परिणामांचा विचार करत नाहीत. ते भांडणखोर नसतात मात्र त्यांना कोणी डवसले तर ते त्याला सोडत नाहीत. कधी कधी आपण अनुचित मर्यादे पर्यंत हटवादी बनता, त्यामुळे इतरांना आपल्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. कधी कधी आपण आळस करता व गंभीर प्रयत्न करत नाही. चांगले भोजन व भौतिक वस्तुंच्या प्रती आपली लालसा आपल्याला कठीण परिस्थितीत नेऊ शकते. यावर उपाय हिन्दू पद्धतिमध्ये वृषभ राशिच्या लोकांनी संकटे आल्यावर संकष्टी चतुर्थी, प्रदोष, रामायण पाठ, गायत्री जप करावा तसेच मंगलवारी उपवास करावा शुक्रवारचा व्रत व शिव उपासना करावी फलदायी ठरेल. 'ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः शुक्राय नमः' - या मंत्राचे 16,000 वैळा जाप करा मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते.

biodata-maker

आजचे राशीभविष्य

श्रावणात रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात हे जाणून ...

श्रावणात रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात हे जाणून घ्या?
धार्मिक महत्त्व: श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे आणि या वेळी रुद्राक्ष धारण ...

या रक्षाबंधनला तुमच्या भावाला अशी भेट द्या जी त्याचे नशीब ...

या रक्षाबंधनला तुमच्या भावाला अशी भेट द्या जी त्याचे नशीब बदलेल!
मेष- जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर तो उत्साही आणि धाडसी असेल. त्याला खेळाशी संबंधित ...

आरती बुधवारची

आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥अगम्य गम्य रुप आनंदघन ॥मयूरपूर रहिवास कैलास ...

कालाष्टमीला जपा महाकाल भैरव बीज मंत्र

कालाष्टमीला जपा महाकाल भैरव बीज मंत्र
ॐ हं षं नं गं कं सं खं महाकाल भैरवाय नमःहा मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो आणि त्याचा जप ...

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी
जय जय गणराया सांभाळी, अज्ञानी दासायाजय जय गणराया ।।धृ।।

Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची ...

Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
हरियाली तीज व्रतासाठी शुभ मुहूर्ततिथी आरंभ - २६ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजतातिथी ...

आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा ...

आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
Shani Vakri 2025 १३ जुलै २०२५ रोजी मीन राशीत राहून, शनिदेवाने वक्री म्हणजेच वक्री हालचाल ...

पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे ...

पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळा ऋतू थंडावा आणि आराम आणतो, तर त्वचेसाठी अनेक समस्याही निर्माण करतो. आर्द्रता आणि ...

पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?

पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
पावसाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलतात. या ऋतूत काही गोष्टी खाणे फायदेशीर ...

मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा

मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
Yoga For Neck Hump: चुकीच्या पोश्चरच्या सवयी आजकाल सामान्य झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम ...