अमिताभ बच्चन-शाहरुख खानने केला व्हिडिओ शूट

Last Updated: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (17:42 IST)
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान पुन्हा एकदा कॅमेर्‍यावर एकत्र दिसतील. प्रत्यक्षात, दोघांनी चित्रपट 'बदला'साठी एक व्हिडिओ शूट केला आहे. अलीकडेच मुंबईत हे व्हिडिओ शूट केलं गेलं.

अमिताभ बच्चन सोशल मीडिया खात्यावर त्यांच्या आगामी चित्रपटाचे निर्माते शाहरुख खानसह एक सेल्फी पोस्ट करताना म्हणाले की ते निर्माता शाहरुख खानकडे एम्प्लोइड आहे. या चित्रात, शाहरुख आणि अमिताभ दोघे एकत्र सेल्फी घेताना दिसत आहे. दोघांनी 'बदला' या सिनेमाच्या प्रचारासाठी व्हिडिओ शूट केला आहे.

या विशेष व्हिडिओमध्ये शाहरुख आणि अमिताभ 'बदला' बद्दल चर्चा करताना दिसतील. यापूर्वी शाहरुख आणि अमिताभ यांची जोडी वीर झारा, कभी खुशी कभी गम, मोहब्बतें, भूतनाथ या चित्रपटांमध्ये सोबत काम करून चुकले आहे. तशीच चर्चा आहे की 'बदला' मध्ये शाहरुख खान एक कॅमेओ करू शकतात, तथापि, सध्या कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही आहे.

हा चित्रपट शाहरुख खानच्या रेड चिली बॅनर अंतर्गत बनविला जात आहे. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू या चित्रपटात प्रमुख भूमिका बजावत आहे. सुजॉय घोष यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अमिताभ आणि शाहरुख यांनी अलीकडे मुंबई स्टुडिओत शूट पूर्ण केला आहे.यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला

काय म्हणता, 'हा' विडीओ तब्बल एक अब्ज वेळा बघितला गेला
टी सीरिज हे युट्यूबवरील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चॅनेलपैकी एक आहे. ९ मे २०११ साली या ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो ...

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो म्हणाला –  असे करताना माझे डोळे बंद होतात
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तींना १४ दिवसांसाठी ...

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत ...

शाहरुख खान व त्याच्या टीमने अम्फान पीडितांसाठी ट्विटरवर मदत पॅकेज जाहीर केले
या कठीण क्षणी पश्चिम बंगालचा ब्रँड अँम्बेसेडर शाहरुख खान यांचा संघ कोलकाता नाइट रायडर्सने ...

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

‘होणार सून मी या घरची’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं असून प्रेक्षक नवीन मालिकांचे भाग पाहू शकत नाहीत. ...

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल

आशा भोसले यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल
प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी यूट्यूबवर एंट्री घेतली आहे. त्यांच्या नातीने त्यांना ...