testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

धड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट

Last Modified सोमवार, 11 जून 2018 (14:11 IST)
धडक चित्रपटाबद्दल एवढे काही लिहिण्यात येत आहे जसे बॉलीवूडला दोन सुपर स्टार्स या महिन्यात मिळणार आहे. मराठी चित्रपट 'सैराट' चा हिंदी रीमेक करण जौहर यांनी बनवला आहे ज्यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या करियरची सुरुवात करणार आहे.
चित्रपट रिलीज होण्याअगोदरच श्रीदेवीचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकांची सहानुभूती जान्हवीला मिळू शकते कारण लोक या चित्रपटाचे तिकिट विकत घेऊन श्रीदेवीला श्रद्धांजली देऊ शकतात.

चित्रपटात ईशान खट्टर नायक आहे ज्याला आम्ही 'बियॉण्ड द क्लाउड्स' मध्ये बघितले आहे. माजि़द मजीदी यांच्या या चित्रपटात ईशानने उत्तम अभिनय केला होता.
धड़कचे ट्रेलर बघितल्यावर ही टिपीकल बॉलीवूड मूव्ही वाटते. खालच्या तबक्याहून आलेला मुलगा आणि इंग्रजी बोलणारी मुलगी. दोघांमध्ये
आर्थिक अंतर दिसून येत. मुलगा मुलीचा पाठलाग करतो पण नंतर मुलीला तो आवडू लागतो. हीरोसोबत त्याचे मित्र ही असतात. चित्रपटात
ट्विस्ट आणि टर्न देण्यासाठी काही विलेन आहे. या चित्रपटात नवीन काहीच नाही.

जो पर्यंत स्क्रीन प्रजेंसचा प्रश्न आहे तर जान्हवीमध्ये चमक जरूर आहे पण तिची अॅक्टिंग दमदार नाही आहे. पण ट्रेलर बघून आपण आपले मत देणे योग्य नाही आहे. ईशान जास्त नॅचरल दिसत आहे.
चित्रपटाचे निर्देशन शशांक खेतान यांनी केले आहे ज्यांनी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया बनवले होते. ते लहान शहर आणि तेथील प्रेम कथेवर चित्रपट बनवण्यात माहिर असून काही या प्रकारे 'धडक'ची कथा दिसून येत आहे.
धड़कचे ट्रेलरला औसत मानले जात आहे. ईशान आणि जान्हवीपेक्षा जास्त शशांकच्या निर्देशनावर भरवसा करावा लागेल.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

पुरुषांसाठी सोनेरी योग

national news
16 जुन 2019 म्हणजे पुरुषांसाठी सोनेरी योग. रविवारी म्हणजेच 16 जून ला Fathers डे आणि वट ...

अमीषा पटेलने तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांचे मन ...

national news
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल चित्रपटांपासून फार दूर आहे पण आपल्या हॉट एंड बोल्ड फोटोंमुळे ...

'भूलभुलैया'च्या सिक्वेलमध्ये कार्तिक

national news
दहा वर्षांपूर्वी आलेला 'भूलभुलैया' या चित्रपटाचा लवकरच सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतो ...

बारा ज्योतिर्लिंगापेकी एक : सह्याद्रीच्या कुशीतले भीमाशंकर

national news
भीमाशंकर.. बारा ज्योतिर्लिंगापेकी एक. . .डाकिन्या भीमाशंकर अशी पुराणात ओळख असलेल हे एक ...

बॉर्बी स्विम सूटमध्ये जॅक्लीन फर्नां‍डीसचा हॉट अवतार, फोटो ...

national news
बॉलीवूड एक्ट्रेस जॅक्लीन फर्नांडिस आपल्या बोल्ड आणि ग्लॅमर्स अदांमुळे ओळखली जाते. ती ...