सलमान खानचं व्हेलेंटाईन डे च गाण ऐकल का?

Last Modified मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (08:37 IST)
व्हेलेंटाईन डे’च्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं
पेप्सीने ‘स्वॅग से सोलो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं खास करून सिंगल लोकांसाठी तयार करण्यात आलं आहे. तनिष्क बाग यांने हे गाणं संगीतबद्ध केलं असून रेमो डिसूझाने कोरिओग्राफी केली आहे. ‘हर घूंट में स्वॅग’ हे गाणं अशा तरुणांना समर्पित केलं आहे जे सिंगल आहेत.

सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक लोकांनी हे गाणं पाहिलं आहे तर सहा हजारपेक्षा जास्त लोकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानसोबत या गाण्यात रेमो डिसूजा देखील दिसत आहे.

ब्रँड अॅम्बेसिडर आणि अभिनेता सलमान खान म्हणाला की, ‘स्वॅग से सोलो’ बद्दल माझी चांगली भावना आहे. कारण या अँथम साँगबद्दल माझा संबंध आहे आणि आजच्या पिढीसाठी खास आहे. आजच्या पिढीत खूप आत्मविश्वास आहे. आम्हाला हे गाणं शूट करताना खूप मज्जा आली.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...

भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ

भावा, बैस माझ्या घरात, टी.व्ही. बघ
आज तर Lockdown चा इतका कंटाळा आला की, दाराशी आलेल्या भाजीवाल्याला सांगितले, “भावा, ...

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक

‘आर्मी ऑफ द डेड’ मधून हुमा कुरेशीची हॉलिवूडमध्ये भयानक Entry
हुमा कुरेशी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘आर्मी ऑफ द डेड’ या सिनेमातून हॉलिवू़डमध्ये ...

"Swiggy" चे दिवस!

ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी" चे दिवस!!

बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न अभिनेता अंकित मोहन साकारणार ...

बाबू' सिनेमाचा मुहूर्त संपन्न  अभिनेता अंकित मोहन साकारणार 'बाबू' शेठ
काही दिवसांपूर्वीच श्री कृपा प्रॅाडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे पहिले पोस्टर ...