काजोलला विचारले की, मुलगी न्यासा शाहरुख खानचा मुलगा आर्यनबरोबर पळाली तर ती काय करेल, व्हिडिओमध्ये तिने काय म्हटले आहे ते पहा

kajol
Last Modified मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (14:30 IST)
काजोलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवीन नसून जुना आहे. कॉफी विथ करण शोमध्ये जेव्हा काजोलने उपस्थिती लावली होती, या शोमध्ये काजोलसह शाहरूख (shahrukh khan) आणि राणी मुखर्जीही होते. तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.
व्हायरल होणारा व्हिडीओ जुना असला तरी काजोलने दिलेल्या उत्तरामुळे हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल
(social media) झाला आहे. करणने काजोलला असा काय प्रश्न विचारला ज्याचा विचार ना कधी काजोलने केला असेल ना शआहरूखनने. करणने विचारले, जर १० वर्षांनंतर शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन आणि काजोलची मुलगी न्यासाला घेवून दोघे पळून गेले तर. तुमची प्रतिक्रिया काय असेल?

तेव्हा काजोलने दिलेल्या उत्तरावच सा-यांच्या नजरा खिळतात. काजोलने स्मार्टली दिलवाले दूल्हा ले जाएंगे। असे उत्तर दिले. काजोलच्या या उत्तरामुळे शाहरुख मात्र जरा गोंधळला आणि तो म्हणाला मला विनोद समजत नाही. मला भीती वाटते की जर काजोल माझी नातेवाईक बनली तर....मी विचारही करू शकत नाही. शाहरुखचेही प्रतिक्रीया ऐकून काजोल आणि राणी दोघेही हसू लागतात.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

आज नाश्त्याला काय बनवू?

आज नाश्त्याला काय बनवू?
मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं आज नाश्त्याला काय बनवू? अन जेवायला काय ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश ...

F9रिलीजची तारीख पुन्हा वाढविली, विन डीझेलने निराश चाहत्यांसह नवीन तारीख शेअर केली
मुंबईः हॉलिवूड सुपरहिट फ्रेंचायझी फास्ट अँड फ्यूरियस(Fast & Furious)चे 8 चित्रपट ...

डोकंच नाही

डोकंच नाही
जावई- सासरे बुवा तुमच्या मुलींमध्ये तर डोकंच नाही आहे

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'

नव्या वर्षात प्रेक्षक खेळणार 'झिम्मा'
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र 'न्यू नॉर्मल' ...

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?

अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ?
कामवाली: ताई मला 10 दिवस सुट्टी हवीये मालकीण: अगं, अशी कशी तुला 10 दिवस रजा देऊ? मग ...