फातिमाला लागली चित्रपटांची लॉटरी

Last Modified गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:30 IST)
'दंगल'गर्ल फातिमा सना शेख टॉक ऑफ द टाऊन झाली आहे. 'दंगल' चित्रपटानंतर फातिमाचे नशीब उजळले. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटानंतर आणखी बिग बजेट चित्रपटांसाठी तिला ऑफर येत आहे.
सध्या फातिमा अनुराग बासू यांच्या मल्टिस्टारर चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त तिला सैफ अली खानबरोबर चित्रपट करण्यास ऑफर

आली आहे. फातिमाला 'सैफ स्टारर तांत्रिक' चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे. सध्या या चित्रपटाची टीम फातिमाच्या होकाराच्या प्रतीक्षेत आहे. याआधी अभिषेक बच्चनला या चित्रपटासाठी विचारण्यात आले होते; मात्र त्याने या चित्रपटातून काढता पाय घेतला. आता सैफबरोबर फातिमाची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. पवन कृपलानीहा चित्रपट दिग्दर्शित करतील. आता फातिमा हा चित्रपट करण्यास होकार देते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.



यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

मांड व १ कप चाय.

मांड व १ कप चाय.
बाळु- अबे मले सांग मंग्या हा विदर्भ मनजे का हाय बे

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते ...

सोनू सूदने मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जाहीर केला, चाहते म्हणाले- 'रील लाइफ के विलेन तुम रियल में हो हीरो'
बॉलीवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद गरजू लोकांसाठी खरा नायक बनला ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी ...

'बंटी और बबली' चे 15 वर्षे पूर्ण झाल्यावर बिग बी यांनी मुलगा आणि सून यांच्यासह एक फोटो शेअर केला, तसेच हा मेसेज ही लिहिला
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा बंटी और बबली या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 15 वर्षे झाली आहेत. ...

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन

हुरहुन्नरी कलाकार गिरीश साळवी यांचे निधन
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते अशी ओळख असलेल्या गिरीश साळवी (५५) यांचे ...

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना

करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोना
दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील दोन नोकरांना कोरोनाची लागण झाली आहे. रिपोर्ट येताच त्या ...