सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

Last Modified मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (15:55 IST)
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने आपल्या चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे. काय असेल हे सरप्राईज जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना... तिने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नाव बदलून 'झोया सिंह सोळंकी' असे ठेवले आहे. तिने स्वतःचे नाव बदलले त्याचे कारण काय असावे. असा प्रश्न आता सगळ्यांना पडला असेल. त्यासाठी सोनम कपूर आणि दलकर सलान यांच्या आगामी 'झोया फॅक्टर' चित्रपटाबाबत जाणून घ्यावे लागेल. या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला असून अनुजा चंद्राच्या 'झोया फॅक्टर' या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला आहे. 'झोया फॅक्टर' चित्रपटासाठीच सोनम कपूरने सोशल मीडियावरच्या आपल्या अकाउंटमध्ये बदल केला आहे. आता सगळ्या नेटवर्किंग साईटवर सोनमच्या प्रोफाईलचे नाव झोया सिंह सोळंकी असे दिसणार आहे. लग्न झाल्यावर काही महिन्यांपूर्वीच सोनमने ट्विटर हॅन्डलवरील नाव सोनम
कपूर बदलून सोनम आहुजा असे केले होते. आता त्यात पुन्हा बदल केला गेला आहे. हा बदल केवळ झोया फॅक्टरच्या प्रमोशनसाठी केला गेला आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट ...

कन्नड अभिनेत्री चंदनाने मृत्यू होण्यापूर्वी सुसाईड नोट रेकॉर्ड केली आहे, प्रियकराला ठरविले आत्महत्येसाठी जवाबदार
सोमवारी कन्नड अभिनेत्री चंदना हिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली. त्यानंतर कन्नड ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने ...

मलायका अरोराच्या मदमस्त सेल्फीजने लोकांना वेड लावले, फॅनने विचारले- अर्जुन कुठे आहे?
बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. मलायका अरोरा अशा ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही ...

वाजिद खान यांचे निधन कोरोनामुळे झाले, आता आई रजिना यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले
प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी वयाच्या 42 व्या वर्षी जगाला निरोप दिला. वाजिद खान ...

प्रवास रणथंबोरचा

प्रवास रणथंबोरचा
गेल्या वर्षी जूनच्या महिन्यात मी केलेल्या एका वाईल्ड लाईफ फोटोग्राफी बद्दल असणारा हा लेख ...

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी

हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी
हिंदुस्तानी भाऊ विरुद्ध अभिनेता जितेंद्र यांची मुलगी