1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'लुटेरा'चे ट्रेलर

WD

सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंह अभिनीत चित्रपट ‘लुटेरा’चे ट्रेलर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आहे विक्रमादित्य मोटवाने. चित्रपटात साठच्या दशकातील कथा आहे आणि रणवीर-सोनाक्षीच्या लुकमध्ये ये दिसून पडत आहे. हे चित्रपट 5 जुलै रोजी रिलीज होणार आहे.