testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

येत्या १८ ऑगस्टला इम्रान खानचा शपथविधी

Imran Khan
येत्या १८ ऑगस्ट रोजी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान
पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिनेटर फैजल जावेद यांनी ट्विट करुन याची माहिती दिलेय. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव, पंजाबचे उपमुख्यमंत्री नवज्योतसिंग सिद्धु आणि सुनील गावस्कर यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण सांगण्यात आलेय.

राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी १३ ऑगस्ट रोजी संसदेचे सत्र बोलावले आहे. या सत्रात नवनिर्वाचित सदस्य शपथ घेतील. पीटीआयच्या संसदीय समितीने सोमवारी इम्रान खान यांना संसदीय दलाचे नेते म्हणून निवडले आणि पंतप्रधानपदासाठी नामांकित केले, अशी माहिती ट्विट करुन
फैजल जावेद यांनी दिलेय.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

दुधाच्या दरात वाढ, दूध उत्पादक शेतकरी मात्र संकटात ...

national news
सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका राज्यात अनेक घटकांना बसतोय. दुधाच्या बाबतीतही ...

ऋतू प्रमाणे चोरटे करत होते चोऱ्या, चोरले दहा लाख रुपयांचे ...

national news
जसे ऋतू बदलतील त्याच पार्श्वभूमीवर वेगळ्या प्रकारे चोऱ्या करणाऱ्या एका टोळीलाच ...

तीन गाड्यांचा तिहेरी अपघात, त्यातील एका कारने अचानक पेट ...

national news
बीड येथील गेवराई तालुक्यातील कोळगाव जवळ स्कार्पिओ, कार आणि दुचाकी यामध्ये तिहेरी असा भीषण ...

आयटी हब पुणे येथे महागड्या हॉटेलांवर कारवाई, वाचा कारण काय ...

national news
पुणे हे राज्यातील सर्वात उत्तम शहर असून ते आय टी हब देखील आहे. त्यामुळे येथे अनेक उच्च ...

विखे पाटील देणार मोठा धक्का, बारा आमदार राहणार सोबत

national news
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा ...