नाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे.