लिंबाचे लहान सहानं तांत्रिक उपाय

Last Modified मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (11:43 IST)
1) एखाद्या दृष्ट लागल्यानंतर त्याच्या चालू असलेला व्यापार बंद होऊन जातो, पैशाची चणचण होते, आरोग्यसंबंधी तक्रार सुरू होतात. या सर्व कारणांपासून बचाव करण्यासाठी दुकान व घराबाहेर लिंबू आणि मिरची लटकवण्यात येते. असे केल्याने लिंबू मिरची बघितल्यानेसुद्धा लिंबाचा आंबटपणा व मिरचीचा तिखटपणा दृष्ट लावणार्‍या व्यक्तीची एकाग्रता भंग करून देतो. ज्याने तो जास्त वेळापर्यंत घर किंवा दुकानाल बघू शकत नाही.

2) तुम्ही रास्त्याने जाताना बर्‍याच वेळा तुम्हाला तेथे लिंबू आणि मिरची पडलेली दिसते किंवा चौरस्ता किंवा तिरंस्त्यावर तुम्हाला लिंबू किंवा लिंबाचे तुकडे पडलेले दिसतात, तर त्यावर पाय देणे टाळावे. असे ही शक्य आहे की असल्याप्रकाराच्या लिंबाचा प्रयोग एखाद्या तोटक्यासाठी करण्यात आला असावा. त्याच्या तुमच्यावर वाईट परिणाम पडतो.


3) तंत्र-मंत्रात लिंबू, टरबूज, कांढरा भोपळा आणि मिरचीचा विशेष प्रयोग केला जातो. सामान्यत: लिंबाचा प्रयोग वाईट नजरपासून बचाव करण्यासाठी केला जातो. वाईट नजर अर्थात जेव्हा एखादा व्यक्ती दुकान, एखादी वस्तू किंवा एखाद्या मुलाला व माणसाकडे अधिक वेळापर्यंत बघतो तर त्याची वाईट नजर त्याला लागते.


4) ज्या घरात लिंबाचे झाड असतात त्यात घरात कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा सक्रीय होत नाही. लिंबाच्या वृक्षाच्या जवळपासचे वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते. त्याच बरोबर वास्तुनूसार लिंबाचे झाडं घरात असेलेले वास्तू दोष देखील दूर करतो.

5) जर एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय उत्तम
चालत नसेल तर त्याला शनिवारी लिंबाचा प्रयोग करायला पाहिजे. उपायानुसार एका लिंबाला दुकानाच्या चारीबाजूने स्पर्श करवून घ्यावे. त्यानंतर लिंबाचे चार तुकडे करावे आणि चारी दिशांमध्ये लिंबाचा एक-एक तुकडा फेकून द्यावा.
यामुळे दुकानातील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होईल.
7) जर एखाद्या मुलाला किंवा मोठ्या माणसाला वाईट नजर लागली असेल तर घरातील इतर व्यक्ती पीडित व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा लिंबू फिरवून घ्यावे. त्यानंतर लिंबाचे चार तुकडे करून एखाद्या सुनसान जागेवर किंवा तिरस्त्यावर फेकावे. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे लिंबाचे तुकडे फेकल्यानंतर मागे वळून बघायचे नसते.

8) जर तुम्हाला भरपूर श्रम केल्यानंतर देखील यश मिळत नसेल किंवा एखाद्या महत्वाच्या कामात यश मिळत नसेल तर मारुतीच्या देवळात आपल्या सोबत एक लिंबू आणि 4 लवंगा घेऊन जा. त्यानंतर देवळात पोहोचल्यानंतर त्या लिंबावर 4 लवंगा लावून द्या. मग नंतर मारुतीच्या मंत्रांचा जप करावा. व डोळे बंद करून मारुती समोर प्रत्येक कार्यात यश मिळू दे अशी प्रार्थन करायला पाहिजे आणि त्या लिंबाला घेऊन कार्य करावे. मेहनतीसोबतच कार्यात यश मिळण्याची शक्यता वाढून जाते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शिवचरित्रातून काय घ्यावे?

शिवचरित्रातून काय घ्यावे?
छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळ जवळ चारशे वर्षे होत आली तरी त्यांची कीर्ती, त्यांची ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय ...

महाशिवरात्री: महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे- काय टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी काय ...

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान विचार

छत्रपती शिवाजी महाराजांचे महान विचार
सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु, मग पालक, मग देव, सर्वप्रथम स्वत:कडे नाही तर राष्ट्राकडे ...

महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल

महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल
महाशिवरात्रीला हा एक उपाय आपला खिशा भरुन देईल धन-संपतीची माया सर्वांनाच असते. धन ...

धनियाच्या पदरी दोष पडतो

धनियाच्या पदरी दोष पडतो
कुठल्याही प्रकारची आधुनिक सामग्री उपलब्ध नसताना देखील आकाशाला गवसणी घालण्याच्या आपल्या ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...